कंबर किंवा पाठदुखीवर सोपे घरगुती उपचार उपाय आजकालच्या जीवनशैली मूळे कंबर किंवा पाठीचे दुखणे वाढले आहे. काही जणांचे असे म्हणणे असते की कंबर किंवा पाठदुखी फक्त वय झाले की सुरू होते. पण तसे नाही कोणत्यासुद्धा वयामध्ये हे दुखणे सुरू होउ शकते. आज काल घरात बसून तासनतास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल वर बसून काम करावे… Continue reading Home Remedies For Back Pain Relief In Marathi
The post Home Remedies For Back Pain Relief In Marathi appeared first on Royal Chef Sujata.