पौष पूर्णिमा 2022 कधी लक्ष्मी माताची पूजा करून धन आकर्षित करा पौष पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्यास धन वर्षा होते ते कसे ते आपण जाणून घेऊ या. पौष महिना हा मराठी कॅलेंडर प्रमाणे 10 वा महिना आहे. पौष महिना संपला की माघ महिना चालू होतो. पूर्णिमा ह्या दिवशी पूर्ण चंद्राचे दर्शन होते.… Continue reading Paush Purnima 2022 Worship Goddess Lakshmi Mata In Marathi
The post Paush Purnima 2022 Worship Goddess Lakshmi Mata In Marathi appeared first on Royal Chef Sujata.