Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Shahi Moong Dal Modak Recipe in Marathi

$
0
0

शाही मुगाच्या डाळीचे मोदक: मुगाच्या डाळीचे मोदक हे चवीला उत्कृष्ट लागतात. आपण नेहमी नारळ वापरून सारण बनवून त्याचे मोदक बनवतो. नारळाच्या आयवजी मुगाच्या डाळीचे सारण भरून मोदक बनवा. बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट वाढणी: २१ मोदक सारणासाठी साहित्य: १ कप मुगाची डाळ १/२ कप साजूक तूप ३/४ कप साखर १/२ लिटर दुध ५० ग्राम खवा १/४ टी स्पून केशर ईसेन्स १/२ टी स्पून केशर रंग १ टी स्पून वेलचीपूड २ लवंग १/४” दालचीनी तुकडा आवरणासाठी: २ कप तांदळाचे पीठ २ कप पाणी २ टी स्पून मैदा २ टी स्पून तूप/तेल मीठ चवीने Shahi Moong Dal Modak कृती: सारणासाठी: मुगडाळ धुवून ६-७ तास भिजत ठेवा. नंतर पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कढईमधे तूप गरम करून वेलची दाणे, दालचीनी तुकडा, लवंग घालून १० सेकंद गरम करून लगेच वाटलेली मुगडाळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर गुलाबी रंग येइ परंत भाजून घ्या. मग त्यामध्ये गरम दुध हळूहळू घालून मिक्स करून घ्या. दुध घातल्यावर मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर हलवत रहा. मग त्यामध्ये साखर व खवा घालून मिक्स करून घेऊन घट्ट होई परंत शिजवून घ्या. हलवा घट्ट झालाकी त्यामध्ये वेलचीपूड, वेलची इसेन्स घालून ड्राय फ्रुट घालून मिक्स करून एक चांगली वाफ येऊ द्या. आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ [...]

The post Shahi Moong Dal Modak Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles