Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Restaurant Style Eggless Mayonnaise Sauce Recipe in Marathi

अंड्या शिवाय रेस्टॉरंट स्ताईल मियोनीज सॉस: ह्या आगोदर घरच्या घरी आपण अंडे वापरून मियोनीज सॉस कसा बनवायचा ते बघितले. आता आपण अंडी न वापरता मियोनीज सॉस घरी कसा बनवायचा ते बघू या. ज्यांना अंडे खायचे नाही किंवा चालत नाही त्यांना मियोनीज सॉस हा खर म्हणजे वेस्टन युरोप मधील लोकप्रिय सॉस आहे. मियोनीज सॉस हा ब्रेड स्लाईसला लाऊन, व्हेजबर्गर किंवा चपातीला लाऊन तसेच रशियन सलाड किंवा फळे कापून त्यामध्ये वापरण्यासाठी उपयोगी आहे. मियोनीज सॉसची चव अगदी अप्रतीम लागते. लहान मुलांना मियोनीज सॉस वापरून वरील दिलेले पदार्थ देता येतील. तसेच नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा देता येतील. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ३/४ कप सॉस बनतो साहित्य: २ कप दुध (गाईचे) ३/४ कप दही ४ टे स्पून मोहरीचे तेल साखर व मीठ चवीने १ टी स्पून मिरे पावडर (ताजी थोडीशी जाडसर) २ १/२ टे स्पून व्हेनीगर २ टे स्पून पाणी Restaurant Style Eggless Mayonnaise Sauce Recipe कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात दुध गरम करून मग विस्तव मंद करून त्यामध्ये दही मिक्स करून घ्या. काही सेकंदात दुधाचा रंग बदलेल. मग विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून घ्या. एका चाळणीवर स्वच्छ मोठा रुमाल घालून त्यावर दुधाचे मिश्रण ओतुन त्यावर फ्रीजचे थंड पाणी ओत. जास्तीचे पाणी काढून घ्या. आता पनीर तयार झाले. मिक्सरच्या ब्लेंडर [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles