Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty and Spicy Butter Chicken Recipe in Marathi

$
0
0
बटर चिकन: बटर चिकन ही डीश आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला करू शकतो. बटर चिकन ही डीश स्वादीस्ट लागते. तसेच ह्या मध्ये जास्त मसाला नाही. बटर चिकन बनवतांना बटर , टोमाटो प्युरी , व फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे ह्याला एक रीचनेस आला आहे. बटर चिकन ही एक उत्तर भारतीय किंवा पंजाबी डीश आहे. पण आता ती महाराष्ट्रात तसेच भारतात सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ५०० ग्राम चिकन (बोनलेस) १ टे स्पून लिंबूरस १ टी स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी) मीठ चवीने चिकन मँरीनेट करण्यासाठी: १ टे स्पून आले-लसूण पेस्ट १ कप दही १/२ टी स्पून गरम मसाला २ टे स्पून मोहरी तेल ग्रेव्ही करण्यासाठी: ४ मोठे टोमाटो १ १/२ टे स्पून आले-लसूण पेस्ट 2 टे स्पून लाल मिरची पावडर (कश्मीरी) २ टे स्पून काजू-खसखस पेस्ट १ टी स्पून धने-जिरे पावडर १/२ कप ताजे क्रीम २ टे स्पून मध फोडणी करीता: १ टे स्पून बटर ४-५ हिरवे वेलदोडे २ तमलपत्र १ टी स्पून कसुरी मेथी मीठ चवीने सजावटीसाठी: कोथंबीर (चिरून) क्रीम Tasty and Spicy Butter Chicken कृती: टोमाटो उकडून, सोलून प्युरी करून घ्या. चिकन पिसेस धुऊन एका बाऊलमध्ये ठेऊन त्याला लाल मिरची पावडर, मीठ व लिंबूरस लाऊन फ्रीजमध्ये अर्धातास ठेवा. फ्रीजमधून चिकन बाहेर [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles