तिळाचे औषधी गुणधर्म: तीळ हे आपल्या परिचयाचे आहेत. तिळामध्ये तीन प्रकार आहेत. पांढरे तीळ, काळे तीळ व लाल तीळ. तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच तिळाच्या तीनही प्रकारामध्ये काळे तीळ हे पौस्टिक
The post तिळाचे औषधी गुणधर्म appeared first on Royal Chef Sujata.