Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi

$
0
0

मधुर आंब्याचा रस: आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा हे फळ चवीला गोड व मधुर आहे. आंब्याचा रस सेवन केल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व आतड्यासाठी उत्तम आहे. तसेच आंब्याच्या रसाच्या सेवनाने आपली शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. अंबाहा पौस्टिक आहे. आंब्याचा रस बनवून चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा. आंब्याच्या रसात जीवनसत्व “ए “ व “सी” पुष्कळ प्रमाणात असेत. जीवनसत्व “ए” हे जंतुनाशक असते तर जीवनसत्व “सी” त्वचारोगहारक असते. आमरस बनवताना महाराष्टात वेलचीपूड मिक्स करतात त्याने आमरसाचा सुगंध अजून वाढतो व टेस्ट सुंदर लागते. गुजरातमध्ये आंब्याच्या रसात आल्याची पावडर मिक्स करतात त्याने टेस्ट अजून छान येते. तसेच राजस्तानमध्ये आंब्याच्या रसात केशर मिक्स करतात त्यामुळे पण टेस्ट चांगली लागते. आमरस बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ६ गोड हापूस आंबे (Alphonso Mangoes) १/२ टी स्पून वेलची पूड (Cardamom) १/४ टी स्पून केशर (Saffron) साखर चवीने १/४ कप दुध Madhur Ambyacha Ras कृती: आंबे धुवून त्याची साले काढून लहान लहान फोडी कराव्यात. मग आंब्याच्या फोडी, साखर, वेलचीपूड, केशर घालून मिक्सरमध्ये अर्धा मिनिट फिरवून घ्यावे. मग चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावे. टीप: आंब्याचा रस बनवतांना हापूस आंबे किंवा केशर आंबा वापरावा. आमरस बनवण्या आगोदर आंबा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवावा. कारण आंबा उष्ण असतो [...]

The post Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi appeared first on Royalchef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles