Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

How to Inform Police about Fixed Deposit Details in D S Kulkarni Group

$
0
0

“घराला घरपण देणारी माणस” हे ब्रीदवाक्य  असणारे श्री दीपक सखाराम कुलकर्णी सध्या घराला घर घर दिणारी माणस असे का झाले. गेल्या ३५ वर्षा पासून श्री डी एस कुलकर्णी हे बांधकाम ह्या व्यवसायात लोकप्रिय आहेत. पण मागील एक वर्षापासून मोठ्या अडचणीत सापडले आहेत. श्री डी. एस. कुलकर्णी यांनी आपल्या बांधकाम व्यवसाय साठी मध्यम वर्गीय व पेंशनर यांच्या कडून करोडो रुपये ठेवी म्हणून घेतले. एक वर्षा पासून ते ठेवीदारांना वेळेवर व्याज देऊ शकत नसल्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक दृष्ट्या प्रश्न निर्माण झाले आहेत. ठेवीदार हे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर येथील असून जवळपास ८००० ठेवीदार आहेत. आपले ठेवीचे पैसे व व्याजाचे पैसे मिळण्यासाठी ठेवीदारांनी डी एस के ह्याच्या ऑफिसमध्ये बऱ्याच चकरा मारल्या तरी त्यांना त्याचे व्याजाचे किंवा ठेवीचे पैसे मिळाले नाही. आपले पैसे मिळावेत म्हणून  २८ ऑक्टोबर २०१७ शनिवार रोजी आर्थिक गुन्हे अन्वेषण, पुणे ह्या ठिकाणी  रीतसर FIR नोंदवली आहे. त्यानंतर तक्रार करण्याऱ्या FD Holders ची पोलीस साक्षीदार म्हणून नोंद करत आहेत. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१७ बुधवार रोजी २५९ ठेवीदारांनी तक्रार  नोंदवली आहे. आतापर्यंत जवळपास ३६० पेक्षा जास्त  ठेवीदारांनी तक्रार  नोंदवली आहे. तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण, पुणे ह्या विभागानी त्याची गंभीर दखल घेतली असून त्यानुसार वेगानी पावले सुद्धा उचलली आहेत. अजून ज्या ठेवीदारांना तक्रार नोंदवायची  आहे, त्यानी खाली दिलेल्या FORM मध्ये माहिती भरून [...]

The post How to Inform Police about Fixed Deposit Details in D S Kulkarni Group appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles