सकाळ पेपर्स चे व्यवस्थापक श्री वाघ व श्री जाधव ह्यानी अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी, दत्तवाडी, पुणे येथे दिनांक १६ मे २०१८ रोजी महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धे मध्ये जवळजवळ ५० स्पर्धकानी भाग घेतला होता. प्रत्येकीने वेगवेगळे चवीस्ट पदार्थ बनवून छान सजावट केली होती. सकाळ उद्योग समूह महाराष्ट्रातील नावाजलेला उद्योग समूह आहे. ह्या उद्योग समुहाचे नेहमी नवीन नवीन उपक्रम असतात. अगदी लहान मुलांन पासून ते जेष्ठ व महिलांच्या साठी सुद्धा नवीन नवीन स्पर्धा असतात. सकाळ पेपर्स ची अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी महिला कुकिंग स्पर्धा अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी दत्तवाडी पुणे महिला कुकिंग स्पर्धा सकाळ पेपर्स ची अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी महिला कुकिंग स्पर्धा ग्रुप फोटो अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी महिला कुकिंग स्पर्धा फूड जजिंग अमरेंद्र श्री हौसिंग सोसायटी दत्तवाडी पुणे महिला कुकिंग स्पर्धा पाक कला म्हणजे महिलांचा आवडतीचा विषय आहे, परत अश्या स्पर्धा मध्ये त्यांना त्याच्या कला सुद्धा दाखवता येतात. श्री जाधव व श्री वाघ ह्यानी स्पर्धेचे आयोजन खूप छान केले होते. तसेच परीक्षणासाठी माला व विद्या ताम्हनकर ह्यांना बोलवले होती. पाक कला स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक सीमा ओगले , दुसरे पारितोषिक जतीका जैन व तिसरे वीणा कुलकर्णी ह्यांना मिळाले. एकंदरीत पाक कृती स्पर्धा खूपच छान झाली सगळ्या जणींचा उत्साह बघून छान वाटले.
↧