Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Jain Palak Makhana Recipe in Marathi

$
0
0

जैन पालक मखाने: जैन पद्ध्तीची स्पिनाच मखाने भाजी. जैन पालक मखाना बनवताना कांदा, आले=लसून न वापरता बनवले आहे. पंजाब व गुजरात मह्या प्रांतात अश्या प्रकारची भाजी उपवासाला बनवतात. जैन पालक माखने ही भाजी बनवतांना प्रथम पालक प्युरी बनवून घेतली आहे. पालक ह्या भाजीमध्ये जीवनसत्व ‘ए’ ,’बी’ , ‘सी’ आणि ‘इ’ तसेच प्रोटीन, सोडीयम, कॅलशीयम, फॉस्फरस व लोह आहे तसेच मखानेमध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-1, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्यामुळे अश्या प्रकारची भाजीचे सेवन करणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप पालक प्युरी १ छोटा टोमाटो १/२ कप मखाना १ टी स्पून जिरे १/२ टी स्पून गरम मसाला १/२ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद (एछिक) १ दालचीनी तुकडा २ टे स्पून दुध १ टे स्पून फ्रेश क्रीम १ टे स्पून तूप मीठ चवीने जैन पालक मखाना कृती: पालक स्वच्छ धुवून उकडून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये हळद , हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या. टोमाटो उकडून त्याची प्युरी करून घ्या. एका कढईमधे तूप गरम करून जिरे व टोमाटो प्युरी घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला पालक, मीठ, दालचीनी पूड घालून दुध घाला, मिक्स करून [...]

The post Jain Palak Makhana Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles