Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Black Grapes and Fruits Pani Puri Recipe in Marathi

$
0
0

ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी: ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी ही एक छान नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवू शकतो.  ही एक निराळीच व चवीस्ट डीश आहे. ह्या फ्रुट पाणी पुरी मध्ये वेगवेगळ्या फळांचे ज्यूस बनवले आहेत.  मी ज्यूस बनवतांना ब्लँक् ग्रेप, डाळींब व पायनापल (अननस) वापरले आहे. आपण ह्यामध्ये संत्री किंवा टरबूज (कलिंगड) चे सुद्धा ज्यूस बनवू शकतो. ब्लँक् ग्रेप किंवा डाळींबचे ज्यूस बनवतांना पाणी, साखर, मीठ चाट मसाला व सेंधव मीठ वापरले आहे त्यामुळे त्याची चव अप्रतीम लागते. टिप: फ्रुट पाणी पुरी बनवतांना ताजी फळे वापरा. फ्रुटचे पाणी थंड करून वापरा म्हणजे त्याची टेस्ट मस्त लागेल. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: पाणी पुरीच्या पुऱ्या १ पाकीट पाणी पुरीचे पाणी: २ कप काळी द्राक्षे २ कप डाळींब दाणे २ कप अननस तुकडे ६ टे स्पून साखर १ टी स्पून चाट मसाला १ टी स्पून सेंधव मीठ १ टी स्पून लिंबूरस १/२ कप पुदिना पाने चिरून Black Grapes and Fruits Pani Puri कृती: ब्लँक् ग्रेप चे ज्यूस बनवतांना ज्यूसर मध्ये काळी द्राक्षे, २ कप पाणी, १ टे स्पून साखर, १ टी स्पून लिंबूरस, १/४ टी स्पून चाट मसाला, चवीला सेंधव मीठ घालून त्याचे ज्यूस काढून गाळून घ्या व एका ग्लास मध्ये ओतून पुदिना पाने घालून सजवा. डाळींबाचे ज्यूस [...]

The post Black Grapes and Fruits Pani Puri Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles