डाळ दुधी भोपळा भाजी मुलांना ड्ब्यासाठी रेसिपी दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. दुधी भोपळ्यामध्ये मातेच्या दुधासारखे घटक आहेत. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण चटणी, हलवा भाजी बनवू शकतो.
↧