टेस्टी पनीर पराठा: पनीर पराठा ही डीश मुलांना शाळेत जातांना डब्यात हेल्दी व पौस्टीक आहे. पनीर पराठा आपण नाश्त्याला किवा जेवणात सुद्धा सर्व्ह करू शकता. पनीर आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो.
↧