क्रीसमस स्पेशल साधा सोपा बेसिक केक व केक चांगला बनवण्यासाठी काही टिप्स केक बनवतांना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो. केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरी मधील केक सारखा येत नाही. केक बनवताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी […]
↧