होम मेड बनाना बर्फी केळ्याची बर्फी बनाना बर्फी म्हणजेच केळ्याची बर्फी बनवायला सोपी व चवीला मस्त लागते. केळ्याची बर्फी बनवायला जे साहीत्य लागते ते आपल्या घरी नेहमी उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला अश्या प्रकारची बर्फी कधी सुद्धा बनवता येते. बनाना बर्फी आपण उपवासा साठी किंवा नवरात्रीमध्ये सुद्धा बनवू शकतो. सणावाराला किंवा स्वीट डीश म्हणून सुद्धा बनवू […]
↧