महाराष्ट्रियन कोकणी स्टाईल पारंपारिक आंबटगोड कैरीचा गुळांबा कैरी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. कैरीमध्ये विटामीन “C” असते. कैरीच्या सेवनाने आपल्या शरीराला थंडावा मिळतो. कैरीमध्ये आयरन, सोडियम क्लोराइड आहे. कैरीच्या गुळांबा हा आंबटगोड लागतो
The post Maharashtrian Style Durable Tasty Kairicha Gulamba Recipe In Marathi appeared first on Royal Chef Sujata.