Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty Vegetarian Sausages Recipe in Marathi

$
0
0
व्हेजिटेरियन सॉसेजीस: व्हेजिटेरियन सॉसेजीस किंवा ह्याला अजून एक नाव आहे क्रॉमेकीज सुद्धा म्हणतात. हे एक कबाबा सारखीच रेसिपी आहे. व्हेजिटेरियन सॉसेजीस बनवतांना श्रावण घेवडा, बटाटा, मटार व गाजर वापरले आहे. ह्या भाज्या पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. व्हेजिटेरियन सॉसेजीस नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून किंवा जेवणात तोंडी लावायला सुद्धा छान आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १५ सॉसेजीस साहित्य १५ श्रावण घेवडा शेंगा २ मोठे बटाटे १ कप हिरवे ताजे मटार १ मोठे गाजर १ टे स्पून आले-लसूण पेस्ट ४- हिरव्या मिरच्या (वाटुन) १ अंडे (फेटून) ४ ब्रेड स्लाईस (क्रम) १ टी स्पून लिंबूरस १/४ कप कोथंबीर (चिरून) १ कप व्हाईट सॉस मीठ चवीने व्हाईट सॉस कसा बनवायचा १ टे स्पून लोणी २ टे स्पून मैदा अथवा गव्हाचे पीठ 1 ¼ कप दुध मीठ चवीने १/४ टी स्पून मिरे पावडर तेल तळण्यासाठी Tasty Vegetarian Sausages कृती: प्रथम व्हाईट सॉस बनवून घ्या. कढईमधे बटर गरम करून मैदा हळूहळू घालून २-३ मिनिट हलवत रहा. गुलाबी रंगावर मैदा अथवा गव्हाचे पीठ परतून झाला की थोडे थोडे दुध घालून हलवत रहा गुठळी होऊ देऊ नका. मैदा शिजला की त्यामध्ये मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करा. बटाटे उकडून, सोलून घ्या. श्रावण घेवडा चिरून थोडा शिजवून घ्या. गाजर किसून घ्या. मटार थोडेसे ठेचून घ्या. मग [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles