करवा चौथ व्रत पूजेसाठी कहानी करवा चौथ 2021 कार्तिक मास कृष्ण पक्ष चतुर्थी 24 ऑक्टोबर 2021 रविवार ह्या दिवशी आहे.ह्या दिवशी विवाहित महिला खूप सुंदर साज शृंगार करून पूर्ण दिवस उपवास करतात. करवा चौथ ह्या दिवसाची वर्षभर महिला वाट पहात असतात. प्रतेक सणाच्या मागे काहीना काही महत्व असते किंवा काही गोष्ट असते. त्याच बरोबर काही… Continue reading Karwa Chauth Vrat Katha 2021 In Marathi
The post Karwa Chauth Vrat Katha 2021 In Marathi appeared first on Royal Chef Sujata.