दिवाळी वास्तु टिप्स लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवाळीमध्ये काही वास्तु टिप्स उपयोगात आणून घरामध्ये धन-धान्य व प्रसन्नता आणा. दिवाळीमध्ये नातेवाईकांना भेटवस्तु देण्यासाठी म्हणा किंवा मित्र परिवाराला भेटवस्तु देण्यासाठी म्हणा किंवा घरात नवीन वस्तु खरेदी करण्यासाठी महिलाना खूप उत्साह असतो. भारतात गृहलक्ष्मीला लक्ष्मीचे रूप मानले जाते व ह्या अश्या जिम्मेदारीच्या गोष्टी महिलाच पार पाडू शकतात. प्रतेक घरातील महिलेला… Continue reading Vastu Tips For Diwali Pooja Vidhi Prosperity And Happiness At Our Home In Marathi
The post Vastu Tips For Diwali Pooja Vidhi Prosperity And Happiness At Our Home In Marathi appeared first on Royal Chef Sujata.