Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Nutritious Nachni Poha Ladoo Recipe in Marathi

$
0
0
नाचणी पोहे लाडू: नाचणी पोहे लाडू हे पौस्टिक आहेत. मुलांना शाळेत जातांना किंवा डब्यात द्यायला चांगले आहेत. नाचणी ही आरोग्यासाठी थंड आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही लाभदायक आहे. नाचणी ही थोडी रुक्ष असते त्यामुळे लाडू बनवतांना त्यामध्ये पोहे भाजून टाकावेत. नाचणीचे लाडू चवीला छान खमंग लागतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांना नाचणी फायदेशीर आहे. अशक्तपणा आला असेलतर नाचणीचे जरूर सेवन करावे. नाचणीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे जे डायट करतात त्यांनी नाचणीचे नियमित सेवन करावे त्यामुळे वजन घटते. नाचणीचे अनेक प्रकार बनवता येतात. ह्या अगोदर आपण नाचणी ओट लाडू पहिले ते पण चवीला खूप छान लागतात. नाचणीचा एक महत्चा फायदा म्हणजे ज्या महिला गरोदर आहेत त्याच्या साठी नाचणी लाडू खूप फायदेशीर आहेत. The English language version of the Nachani Ladoo recipe and its preparation method can be seen here – Ragi Ke Ladoo बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १५ लाडू बनतात साहित्य: २ कप नाचणीचे पीठ ३/४ कप पोहे १/२ कप सुके खोबरे (किसून) १ १/४ कप पिठीसाखर ३/४ कप साजूक तूप १/४ कप दुध १/४ कप काजू,बदाम जाडसर पूड १ टी स्पून वेलचीपूड Nachni Poha Ladoo कृती: खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्या. पोहे मंद विस्तवावर थोडे भाजून घ्या व थंड [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles