Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Crispy Fried Arbi Recipe in Marathi

$
0
0
अरबी फ्राय: अरबी ही एक कंद मुळाची भाजी आहे. अरबीची भाजी, सलाड किंवा फ्राय करून घेता येते. अरबीच्या सेवनाने आपल्या शरीरात उर्जा मिळते. वजन कमी करण्यासाठी अरबीचे सेवन करणे चांगले आहे. अरबी मध्ये कॅल्शियम विटामीन “इ” “सी” भरपूर आहे. अरबीने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही तसेच हृदयसाठी व किडनी साठी चांगले आहे. एक महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरात जे रोगजंतूमुळे जे विष निर्माण होते ते अरबीमुळे निघून जाते व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. मी अरबीची भाजी, सलाड व फ्राय करून घेते. अरबी फ्राय करतांना त्याला आधी उकडून, सोलून घेऊन थोडे दाबून त्यातील जास्तीचे पाणी काढून घेतल्याने छान कुरकुरीत होतात. The English language version of this Talleli Arbi recipe and preparation method can be seen here – Fried Arbi बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य: ६ अरबी २ टे स्पून तांदळाचे पीठ २ टे स्पून लाल मिरची पावडर १ टी स्पून हळद १ टे स्पून व्हेनीगर १/२ टी स्पून धने-जिरे पूड मीठ चवीने तेल अरबी फ्राय करण्यासाठी Shallow Fried Arbi कृती: अरबी साफ करून पाण्यात पाच मिनिट भिजत ठेवा म्हणजे त्याची लागलेली माती निघून जाईन. अरबी स्वच्च करून मग थोड्याश्या पाण्यामध्ये कुकुरमध्ये ठेवून २-३ शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर अरबी बाहेर काढून ठेवा. अरबी थंड झाल्यावर त्याची साले काढून घेऊन थोडेसे तळहातावर [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles