Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi

$
0
0
खमंग पराठा पराठा: खमंग भरला पराठा हा एक जेवणामध्ये बनवण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. लहान मुलांना डब्यात द्यायला चांगला आहे. खमंग पराठा हा महाराष्टात मराठवाडा येथे खूप लोकप्रिय आहे. हा पराठा बनवतांना त्यामध्ये सारण घातले आहे. सारणामध्ये चुरमुरे, शेंगदाणा कुट, तीळ, शेव वापरली आहे त्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ पराठे साहित्य: आवरणासाठी: १ कप मैदा १ कप गव्हाचे पीठ १ टे स्पून तेल मीठ चवीने तेल पराठा भाजण्यासाठी सारणासाठी: ३ कप चुरमुरे १/४ कप शेंगदाणे कुट २ टे स्पून तीळ (थोडे भाजून) १/४ कप बारीक साधी शेव मसाल्याकरीता: १ टे स्पून आले लसूण पेस्ट २ टी स्पून लाल मिरची पावडर १/२ टी स्पून हळद १ टी स्पून धने=जिरे पावडर १ टी स्पून चाट मसाला १/४ कप कोथंबीर (बारीक चिरून) फोडणी करीता: १ टे स्पून तेल १ टी स्पून मोहरी १ टी स्पून जिरे १/४ टी स्पून हिंग Khamang Stuffed Paratha कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व तेल एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊन बाजूला ठेवा. सारणासाठी: एका बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन त्यामध्ये एक कप पाणी घालून एकत्र करून घेऊन बाजूला ठेवा. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, आले-लसूण पेस्ट घालून त्यामध्ये भिजवलेले मुरमुरे घालून लाल मिरची पावडर, चाट [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles