Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Homemade Macdonald Type Veg Burger Recipe In Marathi

मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर: मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर म्हंटले की लहान मुलांना खूप आवडतात. हेच बर्गर जर आपण घरी बनवले तर कमी खर्चात जास्त बर्गर बनवता येतील. मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर बनवतांना ताजे बन वापरावे म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते. बर्गर बनवतांना त्यामध्ये मियोनीज सॉस वापरला आहे त्यामुळे खूप छान चव येते. तसेच त्यामध्ये क्रंची टेस्ट येण्यासाठी लेट्युसची पाने घातली आहेत, गाजर, ताजे हिरवे मटार व उकडलेले बटाटे वापरून पँटीस बनवून घेतले आहेत, टोमाटो, कांदाच्या चकत्या व चीज वापरले आहे त्यामुळे हा बर्गर पौस्टिक तर आहेच. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जणासाठी अथवा ८ बर्गर बनतात साहित्य: ८ ताजे बर्गर बन २ कप मियोनीज सॉस ८ पँटीस १ मोठ्या आकाराचा टोमाटो (चकत्या करून) १ मोठ्या आकाराचा कांदा (चकत्या करून) ४ चीज क्यूब (चकत्या करून) आइस बर्ग लेट्युस पाने (४-५ पाने) बटर बन फ्राय करण्यासाठी (फक्त आतील एका बाजूनी) मियोनीज सॉस बनवण्यासाठी साहित्य: 2 कप दुध 2 अंडे (फक्त पिवळे बलक) 4 टी स्पून कॉर्नफ्लोर १ १/२ टी स्पून मोहरी पावडर १ १/२ टी स्पून मीठ ४ टे स्पून साखर २ टी स्पून तेल १ टे पांढरे व्हेनीगर पँटीस बनवण्याकरीता साहित्य: ४ मध्यम आकाराचे बटाटे १ मध्यम आकाराचे गाजर १/४ कप हिरवे मटार १ टे स्पून आले-लसूण-हिरवी [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles