Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty Chicken Mayonnaise Sauce Recipe in Marathi

$
0
0
चिकन मियोनीज सॉस: चिकन मियोनीज सॉस हा एक स्वादिस्ट असा सॉस आहे. चिकन मियोनीज सॉस बनवायला अगदी सोपा आहे. व लवकर होणारा आहे. हा सॉस ७-८ दिवस फ्रीज मध्ये चांगला रहातो. ब्रेड बरोबर ह्याची चव अप्रतीम लागते. सकाळी नाश्त्याला किंवा संद्याकाळी चहा बरोबर चिकन मियोनीज सॉस ब्रेडला लाऊन सर्व्ह करता येते. बनवण्यासाठी वेळ: : ४५ मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: चिकन बनवण्यासाठी: ४-५ मोठे चिकनचे तुकडे १ टे स्पून तेल १ टे स्पून लसूण पेस्ट १ टी स्पून मिरे पावडर १/४ कप पाणी मीठ चवीने मियोनीज सॉस करीता: २ कप दुध २ अंडी (पिवळे बलक फक्त) १ टी स्पून मोहरी पावडर १ टे स्पून साखर १ टे स्पून तेल १ टे स्पून व्हेनीगर मीठ चवीने Tasty Chicken Mayonnaise Sauce कृती: चिकन करीता: चिकनचे तुकडे स्वच्छ करून धुऊन घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घेऊन त्यामध्ये चिकनचे पिसेस व १/४ कप पाणी घालून कढईवर स्टीलची ताटली ठेवून ताटलीवर १/४ कप पाणी घाला व ५-७ मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या. कढई वरची प्लेट काढून चिकनमध्ये मीठ व मिरे पावडर घालून थोडे कोरडे होई परंत शिजवून घ्या व विस्तव बंद करून कढई खाली उतरवून घ्या. चिकन थंड झाल्यावर त्याचे लांबट असे तुकडे करून बाजूला ठेवा. मियोनीज [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles