Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Masaledar Koliwada Chicken Gravy Recipe in Marathi

$
0
0
कोळीवाडा चिकन ग्रेवी: कोळीवाडा चिकन ग्रेवी ही खूप स्वादिस्ट डीश आहे. आपण आता परंत आईकले असेल की कोळीवाडा फिश करी, कोलंबीची करी ह्या अगदी मसालेदार व चवीस्ट डीश आहेत. चिकन कोळीवाडा ग्रेवी बनवतांना कोळीवाडा मसाला वापरून ही डीश बनवली आहे. कोळीवाडा मसाला बनवतांना एकून सर्व गरम कच्चे मसाले वापरले आहेत.त्यामुळे ताज्या मसाल्याचा छान सुगंध येतो व चिकन टेस्टी बनते. कोळीवाडा चिकन ग्रेवी गरम गरम भाता बरोबर किवा तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ४०० ग्राम चिकन १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून) १ टे स्पून आले-लसूण पेस्ट १ टे स्पून तेल १ कप ओला नारळ (खोवून) १ १/२ टी स्पून कश्मीरी लाल मिरची १ टी स्पून गरम मसाला २ टी स्पून कोळीवाडा मसाला १/४ टी स्पून हळद मीठ चवीने कोळीवाडा मसाला बनवण्यासाठी: १ तमालपत्र ३-४ सुक्या लाल मिरच्या १ टी स्पून खसखस १ टी स्पून बडीशेप १ टी स्पून पांढरे तीळ ३-४ लवंग १ मसाला वेलची ४ हिरवे वेलदोडे १” दालचीनी तुकडा १ चक्रफुल १ छोटा तुकडा जायफळ १ टी स्पून जिरे ४-५ काळे मिरे १ टी स्पून धने Masaledar Koliwada Chicken Gravy कृती: प्रथम चिकन साफ करून धुवून बाजूला ठेवा. कांदा, कोथंबीर चिरून बाजूला ठेवा.ओला नारळ मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या. कोळीवाडा मसाला [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles