Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

4 Different Types of Ghadichi Chapati or Poli Recipe in Marathi

$
0
0

चार ४ प्रकारच्या मऊ लुसलुशीत घडीच्या चपात्या किंवा पोळ्या ह्याचे गुपित. गव्हाच्या पीठाची चपाती म्हंटले की आपल्याला जेवणात पाहिजेच त्या शिवाय आपले जेवण होत नाही. जेवणात चपाती छान मऊ असेल तर मन अगदी तृप्त होते. गहू मधील आपण गुणधर्म बघू या. गहू हा मधुर, थंड, वायू व पिक्तनाशक, पचावयास जड, बलकारक, पुष्टी कारक, रुची निर्माण करणारा आहे. गव्हाच्या पिठाच्या चपात्या आपण विविध प्रकारांनी बनवू शकतो त्याच्या चार प्रकार मी दिले आहेत. गव्हाचे पीठ मळताना नेहमी तेलाचा वापर करावा मग चपाती पचायला हलकी होते. तसेच लाटताना तांदळाच्या पिठीवर लाटली तर हलकी होते. लाटताना एक सारखी लाटा कडा जाड न ठेवता पातळ लाटाव्या. चापाती भाजून झाल्यावर वरतून थोडेसे तेल किंवा साजूक तूप लावावे. म्हणजे चपाती छान मऊ राहते. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ७-८ बनतात साहित्य: २ कप गव्हाचे पीठ १ टे स्पून तेल मीठ चवीने दुध व पाणी आवश्यक तेव्हडे तेल चपातीला लावायला तांदळाची पिठी किंवा गव्हाचे पीठ वरतून लावायला साजूक तूप किंवा तेल वरतून लावायला 4 Different Types of Ghadichi Chapati or Poli कृती: कणिक मळताना: एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ व थोडे तेल घालून मिक्स करून घ्या. एका भांड्यात दुध व पाणी मिक्स करून घ्या. (दुध आपल्याला हवे असेलतर घाला) मग कणिक सैलसर मळून घ्या (कणिक मळताना फार घट्ट [...]

The post 4 Different Types of Ghadichi Chapati or Poli Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles