Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi

$
0
0

आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपुरात डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस. उपवासाच्या पदार्थाच्या काही रेसिपी लिंक खाली देत आहे. १२ जुलै आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपूर च्या वारीचा दिवस महाराष्ट्रात हा दिवस म्हणजे वारीचा दिवस महाराष्ट्रात ह्या दिवसाला समतेचे व मानवतेचे महत्व आहे. ह्या दिवशी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला लाखो भाविकांचा भक्ती मेळावा भरतो. तो आनंदी सोहळा अगदी बघण्यासारखा असतो. आपल्याकडे असे म्हणतात की जन्माला येवुन एकदातरी पंढरीची वारी करावी. इतके त्याचे महत्व आहे. आषाढी एकादशीच्या १५ दिवस आगोदर आपले वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून देवाची आळंदी येथे जमतात व चालत ते पंढरपूरला हरिनामाचा टाळ मृदंगाच्या सहायाने विठ्ठल, पांडुरंग, तुकाराम असा नाम घोष करत जातात. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृदावन असते. मजल दरमजल करत चालत उन पाऊस चा विचार न करता ते हरिनामाचा जप करत जातात. खूप प्रसन्न वातावरण असते. काही ठिकाणी घोड्याचे रिंगण, झिम्मा, फुगड्या फेर धरतात. त्याच्या बरोबर लाखो भक्त असतात पण अगदी शिस्तबद्ध ते जातात. त्याचा वाटेवर बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा व औषध दिली जातात. त्याच्या ह्या भक्तीचा आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा होतो. ह्या वरून असे दिसते की ते एक प्रकारे समाजसेवाच करतात. Vitthal Rukmini आषाढी एकादशीच्या दिवशी ते पांडुरंगाच्या दारी म्हणजे पंढरपूरला पोचतात. त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो हे एक [...]

The post Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles