Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Restaurant Style Soya Chunk Curry Recipe in Marathi

$
0
0
सोया चंक करी: सोया चंक करी ही एक टेस्टी करी आहे. आपण मुख्य जेवणात बनवू शकतो. सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन, विटामीन व खनिजे आहेत. सोयाबीन हे आपल्या हृदयासाठी हितकारक आहेत तसेच उच्च रक्तदाब असेलल्या व्यक्तीना हे फायदेशीर आहे. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना सोयाबीनचे पदार्थ अगदी फायदेमंद आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ३-४ जणासाठी साहित्य: १ कप सोया चंक १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून) १ छोटा टोमाटो (चिरून) १ टे स्पून आले-लसूण पेस्ट १/४ कप कोथंबीर (चिरून) १/४ कप पुदिना पाने (चिरून) १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद १/२ टी स्पून गरम मसाला १ टी स्पून तेल ग्रेवी करीता मसाला: २ टी स्पून खसखस १ टी स्पून बडीशेप १/४ कप खोबरे (खोवून) फोडणी करीता: १ टी स्पून तेल १ तमलपत्र १/२ स्टार फुल २-३ लवंग १ टी स्पून जिरे १ दालचीनी तुकडा मँरीनेट करण्यासाठी: १ टी स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट १ टी स्पून लाल ,मिरची पावडर १/२ टी स्पून गरम मसाला मीठ चवीने १ टी स्पून लिंबूरस Restaurant Style Soya Chunk Curry कृती: प्रथम ३-४ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये सोया चंक घालून पाच मिनिट उकडून घ्या. मग पाणी काढून घेवून थोडे थंड करायला ठेवून सोयाचंक मधील पाणी थोडे दाबून काढा. [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles